३८ वर्षीय पुरुष विलगीकरण कक्षात दाखल...३० मार्च २०२० सायं.५ वाजताचे सातारा जिल्हा एन कोरोना 19 आकडेवारी


३८ वर्षीय पुरुष विलगीकरण कक्षात दाखल...३० मार्च २०२० सायं.५ वाजताचे सातारा जिल्हा एन कोरोना 19 आकडेवारी


कराड - सातारा जिल्ह्यातील एक 38 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने आज दुपारी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करून त्याच्या घशातील स्रावाचा नमुना एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात आला आहे.प्राथमिक तपासणी नंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोद गडीकर यांनी सांगितले.
 
दिनांक 30.3.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी
1. एकूण दाखल - 33
2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 31
3. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 2.
4. कोरोना नमुने घेतलेले-33
5. कोरोना बाधित अहवाल -2
 6. कोरोना अबाधित अहवाल -30
7.  अहवाल प्रलंबित -1
8. डिस्चार्ज दिलेले- 30
9. सद्यस्थितीत दाखल- 3
10. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 26.3.2020)  - 480
11. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 480
12. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 265
13. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – 215
14.संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 37
15. यापैकी डिस्जार्ज केलेले- 10
16. अद्याप दाखल -27


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश