कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू ऐतिहासिक कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. असे खात्रीलायक समजते. मुख्याधिकारी यशवंत डांगे हे कोणाला नको आहेत ? आणि याबाबतचे कारण काय ? याचे उत्तर कराडकर न…