शिवाजी विद्यापीठात शहीदांना अभिवादन

शिवाजी विद्यापीठात शहीदांना अभिवादन


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.


विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव उपस्थित होते.