सातारा जिल्ह्यात कोरोना बाधीत 6 तर 1 चा मृत्यू....कोरोना अनुमानित, विलगीकरण कक्षात एकूण आत्तापर्यंत 241 उपचार


सातारा जिल्ह्यात कोरोना बाधीत 6 तर 1 चा मृत्यू....कोरोना अनुमानित, विलगीकरण कक्षात एकूण आत्तापर्यंत 241 उपचार


कराड - सातारा जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित अहवाल 6 संख्या झाली आहे.तर एकाचा मृत्यू झाल्याचा 7 एप्रिल रोजी 5 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारी नमूद करण्यात आले आहे. सातारा जिल्हा प्रशासन वायरस प्रतिबंधासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. आत्तापर्यंत कोरोना अनुमानित, विलगीकरण कक्षात दाखल झालेल्यांची संख्या अशी.. जिल्हा शासकीय रुग्णालय- 128, कृष्णा हॉस्पीटल, कराड- 109, खाजगी हॉस्पीटल - 4 एकूण दाखल - 241 अशी आहे.



दिनांक 7.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी*


जिल्हा शासकीय रुग्णालय- 128
कृष्णा हॉस्पीटल, कराड- 109
खाजगी हॉस्पीटल - 4
एकूण दाखल - 241
कोरोना नमुने घेतलेले- 245
कोरोना बाधित अहवाल -6
कोरोना अबाधित अहवाल -196
अहवाल प्रलंबित - 39
डिस्चार्ज दिलेले- 196
मृत्यू - 1
सद्यस्थितीत दाखल- 44
आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 5.4.2020) - 682
होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 682
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 519
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – 163
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 86
आज दाखल - 13
यापैकी डिस्जार्ज केलेले- 42
यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 20.
अद्याप दाखल - 44