दिनांक 22.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी

दिनांक 22.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी














































































































 1.



क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा



483



2.



कृष्णा हॉस्पीटल, कराड-



346



3.



एकूण दाखल -



829


 

*प्रवासी-135, निकट सहवासीत517, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-177 = एकूण 829*



4.



14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-



10



5.



कोरोना नमुने घेतलेले एकूण-



839



6



कोरोना बाधित अहवाल -



17



7.



कोरोना अबाधित अहवाल -



690



8.



अहवाल प्रलंबित -



122



9.



डिस्चार्ज दिलेले-



693



10.



मृत्यू



2



11.



सद्यस्थितीत दाखल-



134



12.



आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 21.4.2020) -



1124



13.



होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -



1124



14.



होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -



728



15.



होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –



396



16.



संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-



189



17.



आज दाखल



1



18.



यापैकी डिस्जार्ज केलेले-



102



19



यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-



0



20.



अद्याप दाखल -



87