दिनांक 26.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*

 


दिनांक 26.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*



















































































































 1.



क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा



732



2.



कृष्णा हॉस्पीटल, कराड-



411



3.



एकूण दाखल -



1143


 

*प्रवासी-152, निकट सहवासीत-725, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-201, आरोग्य सेवक-54, ANC/CZ 11 = एकूण 1143*



4.



अनिर्णित नमुने-



7



5.



14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-



16



6



 एकूण घेतलेले नमुने



23



7.



कोरोना बाधित अहवाल -



33



8.



कोरोना अबाधित अहवाल -



870



9.



अहवाल प्रलंबित -



240



10.



डिस्चार्ज दिलेले-



873



11.



मृत्यू



2



12.



सद्यस्थितीत दाखल-



268



13.



आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 25.4.2020) -



1369



14.



होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -



1369



15.



होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -



754



16.



होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –



615



17.



संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-



217



18.



आज दाखल



0



19



यापैकी डिस्जार्ज केलेले-



152



20.



यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-



0



21.



अद्याप दाखल -



65