कराडमध्ये 3 अनुमानित विलगीकरण कक्षात.... सातारा जिल्ह्यातील आजची आकडेवारी


कराडमध्ये 3 अनुमानित विलगीकरण कक्षात.... सातारा जिल्ह्यातील आजची आकडेवारी


कराड : कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवातील 32 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय महिलेला तसेच   एका 75 वर्षीय महिलेला श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे कृष्णा हॉस्पिटल कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व अनुमानितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे  येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले  आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद  गडीकर यांनी कळविले आहे.


दिनांक 9.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारीजिल्हा शासकीय रुग्णालय- 164
कृष्णा हॉस्पीटल, कराड- 163
खाजगी हॉस्पीटल- 4
एकूण दाखल -331
प्रवासी-78, निकट सहवासीत-200, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-53 = एकूण 331
14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 4
कोरोना नमुने घेतलेले एकूण- 335
कोरोना बाधित अहवाल - 6
कोरोना अबाधित अहवाल - 240
अहवाल प्रलंबित - 85
डिस्चार्ज दिलेले- 241
मृत्यू -1
सद्यस्थितीत दाखल- 89
आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 8.4.2020) - 729
होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -729
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 533
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –196
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 118
आज दाखल 0
यापैकी डिस्जार्ज केलेले- 71
यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात - 13
अद्याप दाखल - 47


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती