सावधान... फेक अकाउंट काढून लोकांची फसवणूक

सावधान... फेक अकाउंट काढून लोकांची फसवणूक


सातारा - साताऱ्यात फेसबुकवर वाईन, बिअर उपलब्ध आहे म्हणून जाहिरात आहे..  त्यात 50 % टक्के पैसा भरा म्हणतोय तो नंबर चेक केल्या नंतर उत्तर प्रदेशाचा आहे..  त्यामुळे अशा फेक जाहिरातीला बळी पडू नका अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी सांगितले आहे.