शशिकांत शिंदे यांचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार


शशिकांत शिंदे यांचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार


मुंबई : आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या प्रेमाने मा.आमदार शशिकांत शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली.


त्याबद्दल  महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी मंत्रालय मुंबई येथे मा.आमदार शशिकांत शिंदे यांचा सत्कार केला.