जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह


जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह


कराड - विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 39 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला


जावली तालुक्यातील रामवाडी येथील 27 व 48, 30 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, आखेगनी येथील 68 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, बिरामनेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष


कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 45, 65 वर्षीय महिला 12 मुलगी, 20 वर्षीय युवक, 8 वर्षाचा मुलगा, उब्रंज येथील 47 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षाचा मुलगा, 50 वर्षीय महिला, 56, 27, 23 वर्षीय पुरुष


पाटण तालुक्यातील सांघवड येथील 31 वर्षीय पुरुष 


फलटण तालुक्यातील जिंती येथील 44 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 26, 27 वर्षीय महिला, 9, 6, 4 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा, अलगुडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष


वाई तालुक्यातील वाघजाईवाडी येथील 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 47 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष


सातारा  तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष


कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष


खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.