जागतिक मराठी भाषादिन साजरा


 जागतिक मराठी भाषादिन साजरा

 

 कराड - मराठी भाषा अध्यापन करणार्रया गुरुजनांचा सन्मान, मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून  मराठी स्वाक्षरी स्पर्धा आयोजकांनी मराठी भाषा विषयाच्या तज्ञ शिक्षकांच्या मराठी भाषेवरील प्रेम,मराठीची सेवा, नव्या पिढीला स्वच्छ, स्पष्ट, प्रमाण व बोली भाषा तळमळीने करीत असलेल्या सेवेची दखल घेऊन, मराठी विषय शिक्षकांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून  शुभेच्छा संदेश,पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार केला.

 

अक्षरसंस्कार,  द न्यूज लाईन व महाराष्ट्र नवनिर्मान सेना यांच्या संयुक्त  अयोजनात कराड तालुका शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुलाणी  लाहोटी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बायस, केंद्र शाळा नं ७ चे मुख्याध्यापक श्री. गवळी,शाळा नं.९ चेअरविंद पाटील,केंद्र टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.आहिरे,  सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र आलोणे  शिक्षकांचा अक्षरगुरू राहुल पुरोहित,  मनसेचे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे व पत्रकार प्रमोद तोडकर यांनी सत्कार केला. यावेळी महेंद्र भोसले,  विकास पाटील,  अमोल टकले,  सुहास कांबळे आदींची उपस्थिती होती.

Popular posts
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image