शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालकपदी प्रा.अभय जायभाये रुजू


शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालकपदी प्रा.अभय जायभाये रुजू


कोल्हापूर - नागठाणे येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे समाजशास्त्र विभागप्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अभय जायभाये यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या  राष्ट्रीय सेवा योजना कक्ष येथे संचालक म्हणून 3 वर्षासाठी  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यावतीने नेमणूक करण्यात आली असून सदर पदावर ते नुकतेच रुजू झाले आहेत.


प्रा.अभय जायभाये हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये 2004 पासून कार्यरत आहेत.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कॉलेज मिरज, श्रीमती मिनलबेन महेता कॉलेज, पांचगणी या शाखेवर त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनासह अध्यापनाचे कार्य केले आहे. प्रा.अभय जायभाये यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना वाई विभागीय समन्वयक, सातारा ग्रामीण विभागीय समन्वयक म्हणून काम केले आहे. सध्या ते सातारा जिल्हा समन्वयक म्हणून कार्य करत होते. शिवाजी विद्यापीठाने त्यांना दोन वेळा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात 'टेक्नोसिस 2020' या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश