शहीद दिनानिमित्त अभिवादन

शहीद दिनानिमित्त अभिवादन


मुंबई, : शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगत सिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव श्रीमती वैशाली सुळे, कक्ष अधिकारी सचिन इंगळे तसेच मंत्रालयात उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ वाहून शहीद भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.