दिनांक 27.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी

 


दिनांक 27.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी



 1. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा 804
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 419
3. एकूण दाखल - 1223
 *प्रवासी-156, निकट सहवासीत-791, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-205,आरोग्य सेवक-57 = ANC/CZ-14 एकूण-1223 *
4. अनिर्णित नमुने- 7
5. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 16
6  एकूण घेतलेले नमुने 23
7. कोरोना बाधित अहवाल - 35
8. कोरोना अबाधित अहवाल - 1031
9. अहवाल प्रलंबित - 157
10. डिस्चार्ज दिलेले- 1034
11. मृत्यू 2
12. सद्यस्थितीत दाखल- 187
13. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 26.4.2020) - 1448
14. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1448
15. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 763
16. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 685
17. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 220
18. आज दाखल 0
19 यापैकी डिस्जार्ज केलेले- 151
20. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
21. अद्याप दाखल - 69