अमजद नदाफ पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानीत


अमजद नदाफ पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानीत 

 

हुपरी - माणकापूर (ता.निपाणी) येथील निसर्गराजा ग्रुपच्यावतीने महाशिवरात्री निमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय समाजकार्य केलेल्या व्यक्तींना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कार प्रदान करून शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. श्री मलकारसिध्द मंदिर (गावातील) मंदिरात सांगलीच्या नगरसेविका व अभिनेत्री ज्योती आदाटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मोहन मानकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी येथील अमजद नदाफ यांना ज्योती आदाटे रंगराव बने यांच्या हस्ते पत्रकार भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले .

 

यावेळी सिद्धांनामाळी-हुलजंती,ज्योती आदाटे-सांगली, मोहन मानकर- कोल्हापूर,मनीष आपटे-इचलकरंजी,डॉ.विकास पाटील-सैनिक टाकळी,आप्पासो पुजारी-कारदगा, अभियंता मोहन सातपुते-उजळाईवाडी,तस्लीमकागवाडकर-सांगली,शंकर पुजारी-इचलकरंजी, नारायण दिवसे-टाकवडे,प्रा.सुनिता कोगले-कदम-कारदगा,प्रभा यादव-लोणंद,पूनम जाधव-बोराडे-इचलकरंजी) सुरेश मेंगे-शेडशाळ, प्रा.शिवाजी खोत-कागल, रमेश वर्धन-चंदुर, आकाश कांबळे-इचलकंजी क्रांतीरत्न सोशल फाउंडेशन-कोरोची,दादासो माने-माणकापूर,ऐश्वर्या गवळी-उजळाईवाडी,मृणाल खोत-शिवनाकवाडी,प्रसाद मधाळे-माणकापूर यांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 

 

यावेळी निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी येडवान,उपाध्यक्ष,विठ्ठल काटकर,सचिव विजय शिंदे, राहूल वराळे,दगडू ढाले,आनंदा, कोळी, हुपरी चे प्रथम उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, निपाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लियाकत शिरकोळी, पांडुरंग मधाळे, सुयोग किल्लेदार, शिवाजी भोरे, पत्रकार तानाजी घोरपडे, बाळासाहेब कांबळे, मुबारक शेख, विनायक विभुते, अरुण गायकवाड, धनाजी डीसले, तानाजी घोटणे, अमित गायकवाड, अशोक सुतार, वैभव रणदिवे यांच्यासह ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पत्रकार मुबारक शेख यानी केलेल्या भाषणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.शिवाजी येडवाण यानी आभार मानले 

Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image