मुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल प्रणव पारिख यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान


मुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल प्रणव पारिख यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान


 मुंबई - भारतीय मुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल टेकनोव्हा इमेजिंग सिस्टिम्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रणव पारिख यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई मुद्रक संघाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते पारिख यांना काल हा पुरस्कार विले पार्ले येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.  कार्यक्रमाला परमार्थ निकेतन आश्रम हृषीकेश येथील साध्वी भगवती सरस्वती, मुंबई मुद्रक संघाचे अध्यक्ष तुषार धोटे, जीवनगौरव पुरस्कार समितीचे निमंत्रक आनंद लिमये, श्रीमती सलोमी पारिख आदींसह मुद्रण व्यवसायातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


Popular posts
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image