38 वर्षीय पुरुष विलगीकरण कक्षात दाखल....   दिनांक 30.3.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी

 



38 वर्षीय पुरुष विलगीकरण कक्षात दाखल....   दिनांक 30.3.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी
 
कराड - सातारा जिल्ह्यातील एक 38 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने आज दुपारी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करुन त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीनंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.


दिनांक 30.3.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी
1. एकूण दाखल - 33
2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 31
3. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 2.
4. कोरोना नमुने घेतलेले-33
5. कोरोना बाधित अहवाल -2
 6. कोरोना अबाधित अहवाल -30
7.  अहवाल प्रलंबित -1
8. डिस्चार्ज दिलेले- 30
9. सद्यस्थितीत दाखल- 3
10. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 26.3.2020)  - 480
11. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 480
12. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 265
13. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – 215
14.संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 37
15. यापैकी डिस्जार्ज केलेले- 10
16. अद्याप दाखल -27