भिका-यांची उपासमार होऊ नये यासाठी रोज एक हजार अन्नाची पाकीटे घरपोहच


भिका-यांची उपासमार होऊ नये यासाठी रोज एक हजार अन्नाची पाकीटे घरपोहच


राहाता - साकुरी येथील उद्योजक प्रफुल पिपाडा यांच्या कडून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परीस्थीतीने गरीब, परप्रांतीय कामगार तसेच रस्त्यावरील भिकारी यांची उपासमार होऊ नये यासाठी रोज एक हजार जनांना अन्नाची पाकीटे घरपोहच देण्याचे काम त्यांचे मित्रमंडळ करत असून त्यांच्या कार्याला प्रशासनाने कौतूक केले आहे.


रोज राहाता व साकुरी येथील एक हजार जणांना घरपोहच अन्नाची पाकीटे दिली जात असून यात पुरी, भाजी, भात याचा समावेश असतो आज गुढी पाडव्याच्या सनासाठी बंदी मसाला भात पुरी मटकी असे मिस्टांन्नाचे जेवन देन्यात आले त्यामुळे बंद व कर्प्यू मुळे नागरीकांची उपासमार टळनार आहे . जो पर्यंत हे संकट टळत नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरू राहनार असल्याचे पिपाडा यांनी सांगीतले.


या उपक्रमासाठी सचिन अग्रवाल, अजित धाडीवाल, राजेंद्र वाबळे, राजूशेठ भनसाळी , पप्पू जाधव, प्रविन डुंगरवाल, दिलीप खरात हरीदास गायकवाड, नंदकुमार डुंगरवाल, दिपक सापीके , निखील वाबळे या मित्र परीवाराचे मोठे सहकार्य लाभत आहे.


Popular posts
चहा नव्हे अमृततुल्य, कराडच्या युवकांचा अभिनव उपक्रम......शिवनेरी अमृततुल्य
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित
Image