आंबेकरी कुटूंबाची सामाजिक जाण


आंबेकरी कुटूंबाची सामाजिक जाण


कराड - सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीमध्ये ज्यांचे हातावरचे पोट असते असे बरेच गोरगरीब सर्वसामान्यांना लोकांना आज नगरसेवक मोहसीन आंबेकरी व अखतर आंबेकरी मित्रपरिवार यांच्याकडून लोकांना रेशनिंग सामान वाटप करण्यात आले. तरीही काही गरजू असतील तर त्यांनी कृपया या नंबर वर संपर्क करावा. मुसद्दिक आंबेकरी 9922098383.


कुणीही घाबरू नका, धीर बाळगा. कुठल्याही प्रकारचं संकट ज्यावेळेस राज्यावर आणि देशावर येतं, त्यावेळेस सर्व जनतेनं एकजुटीनं त्या संकटाचा सामना केला पाहिजे, ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे. या स्थितीला कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. 


कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या बाबतीत आपण दुसऱ्या टप्प्यात असून त्यापुढील टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. मात्र, ज्यांना कोरोनाची लागण झालीय, त्यांतील काहीजण त्यातून बाहेरही पडलेत, ही समाधानाची बाब आहे. सफाई कामगार, वीज पुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या सार्वजनिक व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद आणि हॅट्स ऑफ.Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image