कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी पुढे ढकलली

कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा चौकशी पुढे ढकलली

 पुणे -पुणे जिल्हयातील कोरोना विषाणु प्रादुर्भावाचे अनुषंगाने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे पुणे येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरु असलेली सुनावणी कामकाज पुढे ढकलण्यात आली आहे, असे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी कळविले आहे.