सातारा जिल्ह्यातील 8 जणांचे  रिपोर्ट आले निगेटिव्ह ; एक अनुमानित रुग्ण दाखल


सातारा जिल्ह्यातील 8 जणांचे  रिपोर्ट आले निगेटिव्ह ; एक अनुमानित दाखल


सातारा - कोविड-19 या आजाराने बाधित असलेल्या 
रुग्णांच्या कुटुंबातील 7 निकट सहवासितांचे तसेच  
एका 60 वर्षीय महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही 
एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते.
त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून हे रिपोर्ट निगेटिव्ह 
असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.


तसेच फिनलॅड येथून प्रवास करुन आलेल्या 
32 वर्षीय युवकाला अनुमानित रुग्ण म्हणून 
शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले 
असून त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना
एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे,
अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक 
डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश