पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी शहरी भागासाठी नगर परिषदेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी पोलीस पाटील यांच्याकडे नोंद करावी 


पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी शहरी भागासाठी नगर परिषदेत, ग्रामीण भागातील नागरिकांनी पोलीस पाटील यांच्याकडे नोंद करावी 


सातारा :  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून बाहेर देशाहून, पुणे, मुंबई तसेच पर जिल्ह्यातून  सातारा जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांनी आपली नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


पर जिल्ह्यातून शहरी भागात येणाऱ्या नागरिकांनी आपली नोंद नगर परिषदेमध्ये करावी व ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांनी आपली नोंद पोलीस पाटील यांच्याकडे करावी. या नोंदणीसाठी https://forms.gle/MKCCCVGMnxU9dwK58 या लिंकचा वापर करावा किंवा खाली दिलेल्या क्युआर कोडचा वापर करावा. तरी पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आपली नोंद करावी, असे आवाहनही  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


पर जिल्ह्यातून शहरी भागात येणाऱ्या नागरिकांनी सातारा शहरासाठी 02162-23407, कराड-  8623839162 श्री. वस्के, वाई-9850070985 श्री. गोसावी, मेढा-  02378-285216, कोरेगाव- 9763243941 श्री. खरात, लोणंद-  9405124641, खंडाळा-8788109794 श्री. गाढवे, वडूज-9579751251श्री. काटकर,  रहिमतपूर- 8600297397 श्री. बोबडे, महाबळेश्वर-9834855279 श्री. बबन जाधव, फलटण-8983850350 श्री. जाधव, म्हसवड-9763310010 श्री. सागर, दहिवडी -9690641417 श्री. निकम, पाचगणी-9822919133 श्री. कसुर्डे, पाटण-02372-282327, मलकापूर नगर पंचायत येथे नोंद करण्यासाठी 9623384030- श्री राम गायकवाड यांच्याशी आपल्या नोंदणीसाठी संपर्क साधावा. तसेच जिल्हा परिषद आपत्कालीन क्रमांक 02162- 233025 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधावा.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटप
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
Image
  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
Image