पुणे झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नाही

पुणे झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नाही


पुणे - कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय शासन आदेशाप्रमाणे घेण्यात येत आहे. त्यासाठी कार्यालयीन स्तरावरील प्रतिबंधात्मक उपायांसोबतच दक्षता म्हणून कार्यालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे परिपत्रक आज झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाने जारी केले.


झोपडपटटीधारकांच्या पात्र- अपात्रतेच्या यादीबाबत असणा-या तक्रांरीवर होणा-या सुनावण्या पुएभ्ल आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत तसेच झोपडपटटयांचे प्राथमिक सर्वेक्षण व सदनिका लॉटरीबाबतचे कामकाज पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याच्या सूचना अपिल शाखा व सर्व सक्षम प्राधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.


 


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image