"सह्याद्री"वर यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली


"सह्याद्री"वर यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली


कराड- भारताचे नेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या जयंती निमित्त सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांना आदरांजली वाहण्यात आली.


याप्रसंगी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील (बाबा), संचालक अविनाश माने, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी.आर.यादव तसेच सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.