कराड 15 सातारा 6 अनुमानित नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

 

कराड 15 सातारा 6 अनुमानित नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

कराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 6, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 8 आणि उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 7 अशा एकूण 21 नागरिकांना कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यिचिकित्सक  डॉ. आमोद  गडीकर यांनी दिली आहे.


तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील एका कोरोनाबाधित रुग्णांस 14 दिवस पूर्ण झाल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना देखील तपासणीकरीता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


0000


    *दिनांक 17.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*

 1.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा3372.कृष्णा हॉस्पीटल, कराड-2653.एकूण दाखल -602


 

*प्रवासी-116, निकट सहवासीत-368, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-118 = एकूण 602*4.14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-85.कोरोना नमुने घेतलेले एकूण-6106कोरोना बाधित अहवाल -117.कोरोना अबाधित अहवाल -4458.अहवाल प्रलंबित -1469.डिस्चार्ज दिलेले-44610.मृत्यू211.सद्यस्थितीत दाखल-15412.आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 16.4.2020) -92413.होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -92414.होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -65015.होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –27416.संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-16917.आज दाखल718.यापैकी डिस्जार्ज केलेले-7519यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-020.अद्याप दाखल -Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
जयवंतराव भोसले पतसंस्थेला 1 कोटी 29 लाखांचा ढोबळ नफा : डॉ. अतुल भोसले
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image
कोल्हापूर, सांगली सातारा या जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भाबाबत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री श्री रमेश जारकीहोळी व महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची बैठक
Image