2 रिपोर्ट निगेटिव्ह... 12 अनुमानित दाखल.... 13 एप्रिलची संपूर्ण आकडेवारी


2 रिपोर्ट निगेटिव्ह... 12 अनुमानित दाखल.... 13 एप्रिलची संपूर्ण आकडेवारी


कराड : जिल्हा रुग्णालय सातारा येथे दाखल असणाऱ्या 2 अनुमानितांचा अहवाल निगेटिव्ह  असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


तसेच जिल्हा रुग्णालय, सातारा येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 2 नागरिकांना, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 8 जणांना, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 2 नागरिकांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्व 12 अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.


13.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी*


जिल्हा शासकीय रुग्णालय- 251
कृष्णा हॉस्पीटल, कराड- 184
खाजगी हॉस्पीटल- 4
एकूण दाखल - 439
प्रवासी-116, निकट सहवासीत-232, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-91 = एकूण 439
14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 4
कोरोना नमुने घेतलेले एकूण- 443
कोरोना बाधित अहवाल - 7
कोरोना अबाधित अहवाल - 401
अहवाल प्रलंबित - 31
डिस्चार्ज दिलेले- 402
मृत्यू - 2
सद्यस्थितीत दाखल- 35
आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 12.4.2020) - 871
होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 871
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 551
होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 320
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 133
आज दाखल - 2
यापैकी डिस्जार्ज केलेले- 71
यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
अद्याप दाखल - 59


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image