21 वर्षीय निकट सहवासित तरुण कोरोना बाधित
सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या बाधित रुग्णाचा निकट सहवासित 21 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट आला असून तो कोविड बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.