अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या सुधारीत वेळांचे नियोजन

 


अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या सुधारीत वेळांचे नियोजन



सातारा - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील  अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे  आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. या अत्यावश्यक अत्यावश्यक बाबी चालू ठेवण्याच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.


























































































1.



किराणा, धान्य दुकाने,मिलीट्री कॅन्टीन, डिमार्ट व दुध



सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


 



2.



भाजीपाला दुकान



सकाळी 8 ते 11


 



3.



घरपोच भाजीपाला व किराणा माल



दिवसभर


 



4.



औषधे दुकाने



सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


 



5.



हॉस्पीटलमधील औषधे दुकाने



सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9 व हॉस्पीटलमधील पेशंटसाठी कायस्वरुपी खुले


 



6.



पेट्रोल व डिझेल पंप



सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9, ॲम्ब्युलन्ससाठी कायमस्वरुपी खुले


 



7.



कृषी सेवा केंद्रे, बियाणे खते, किटकनाशके यांची दुकाने



सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


 



8.



राष्ट्रीयीकृत व्यावसायिक बँका



सकाळी 8 ते 11 सर्व नागरिकांसाठी. (सकाळी 11 ते सायं 4 पर्यंत फक्त बँक कर्मचा-यांसाठी आवश्यकतेनुसार बँकींग कामकाजासाठी)


 



9.



ग्रामीण, नागरी भागातील खासगी राष्ट्रीयीकृत बँका, विविध कार्यकारी सोसायट्या, विविध पतसंस्था



10.



एलपीजी गॅस पुरवठा



दिवसभर


 



11.



स्वस्त धान्य दुकाने



सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9


 



12.



अत्यावश्यक सेवेच्या इतर सर्व आस्थापना



सकाळी 8 ते 11


 



13.



प्रसार माध्यमांची अधिकृत कार्यालये



दिवसभर


 



14.



पेपर विक्री व्यवसाय दुकाने



सकाळी 11 पर्यंत.


 



15.



ग्रामीण व नागरी भागातील सर्व पोष्ट कार्यालये, एमएसईबी, दुरसंचार विभाग सुट्टीचे दिवस वगळता



दिवसभरासाठी चालू राहतील.



16.



कृषि अवजारे, ट्रॅक्टर स्पे्र पंप, कृषिविषयक स्पेअरपार्ट व दुरुस्ती केंद्रे



सकाळी 8 ते 11 (वर नमुद कालावधीत शेतकरी /ग्राहक मागणी करेल तेवढ्यापुरतेच दुकान चालू करतील)


 



17.



खासगी हॉस्पीटल/ खासगी डॉक्टर सेवा



दिवसभर