उमेदवारांनी आधार नंबर संलग्न करण्याचे आवाहन

उमेदवारांनी आधार नंबर संलग्न करण्याचे आवाहन


सातारा :  सातारा जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपला आधारा नंबर आपल्या नोंदणीशी www.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर संलग्न करुन घेण्याचे आवाहन सचिन जाधव, सहायक आयुक्त, कौशल्य विकास , रोजगार व उद्योकता सातरा यांनी केले आहे.