दिनांक 1.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*

 


दिनांक 1.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा -1422


कृष्णा हॉस्पीटल, कराड- 544


एकूण दाखल - 1966


*प्रवासी-259, निकट सहवासीत-1098, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-265,आरोग्य सेवक-301, ANC/CZ-48 एकूण= 1966*


अनिर्णित नमुने- 7


14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 21


 एकूण घेतलेले नमुने -28


कोरोना बाधित अहवाल - 55


कोरोना अबाधित अहवाल - 1395


अहवाल प्रलंबित - 516


डिस्चार्ज दिलेले- 1403


मृत्यू - 2


सद्यस्थितीत दाखल -561


आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 30.4.2020) - 1928


होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1928


होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 780


होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती - 1148


संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 237


आज दाखल - 0


यापैकी डिस्जार्ज केलेले- 172


यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0


अद्याप दाखल - 65