दिनांक 3.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी

 


दिनांक 3.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी


1. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा 1637
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 552
3. एकूण दाखल - 2189
 *प्रवासी-261, निकट सहवासीत-1230, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-278,आरोग्य सेवक-353, ANC/CZ-67 एकूण= 2189*
4. अनिर्णित नमुने- 7
5. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 28
6  एकूण घेतलेले नमुने 35
7. कोरोना बाधित अहवाल - 77
8. कोरोना अबाधित अहवाल - 1662
9. अहवाल प्रलंबित - 450
10. डिस्चार्ज दिलेले- 1671
11. मृत्यू- 2
12. सद्यस्थितीत दाखल- 516
13. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 2.5.2020) - 2257
14. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 2257
15. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 784
16. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 1473
17. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 266
18. आज दाखल 0
19 यापैकी डिस्जार्ज केलेले- 181
20. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
21. अद्याप दाखल - 85


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश